उभारूया गुढी नव्या स्टार्टअपची

१३ एप्रिल २०२१ सकाळी ११ वाजता

आपल्या स्टार्टअपची गुढी apple, Google, IBM, airbnb, uber इत्यादी जगद्विख्यात ब्रँड्स प्रमाणे अधिकाधिक उंचीवर कशी नेता येईल? स्टार्टअपचं गणित आपल्याला नीट समजतंय? अश्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे online चर्चासत्र मी आयोजित केलं आहे.


नमस्कार, मी तुषार मोरे

जवळजवळ १२ वर्षांपासून Digital Design या क्षेत्रात कार्यरत असून सध्या Startups आणि SMEs सोबत UI/UX सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. Websites, e -commerce, Mobile apps, Products, Services तसेच Brands हे सर्वकाही उपभोक्त्यांसाठी वापरायला सोपे कसे करता येईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो.

Certifications

Join Marathi Whatsapp Group

Tushar More’s Linkedin Profile