
नमस्कार,

तुषार मोरे
Business Design
जवळजवळ १२ वर्षांपासून Digital Design या क्षेत्रात कार्यरत असून सध्या Startups आणि SMEs सोबत UI/UX सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. Websites, e -commerce, Mobile apps, Products, Services तसेच Brands हे सर्वकाही उपभोक्त्यांसाठी वापरायला सोपे कसे करता येईल यासाठी मी उद्योजकांबरोबर काम करतो.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 9664269107


